जगातल्या विविध शहरांतील उल्लेखनीय थिएटर्सची ओळख करुन दिलेय एका रंगकर्मीनेच !!!
कॅनडातील ९० वर्षे जुना रॉक्सी सिनेमा
रॉक्सी सिनेमा हे कॅनडामधील जुन्या चित्रपटगृहांपैकी एक सिनेमागृह आहे. तसं पहायला गेलो तर कॅनडात Ice Hockey, Niagara Falls सारख्या अनेक प्रसिद्ध गोष्टी आहेत पण इथली नाट्यगृह, चित्रपटगृह एका वेगळ्याच धाटणीने बांधलेली असतात. अशा चित्रपटगृहात चित्रपट पहायला मजा का नाही येणार? […]