शिवाजी मंदिर, दादर, मुंबई

  1. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
  2. गडकरी रंगायतन, ठाणे
  3. मुंबईची शान असलेला मेट्रो सिनेमा
  4. शिवाजी मंदिर, दादर, मुंबई
  5. रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)
  6. कॅनडातील ९० वर्षे जुना रॉक्सी सिनेमा

मुंबईतील एक जुने आणि सुप्रसिद्ध नाट्यगृह. मुंबईतील मध्यवर्ती भाग म्हणजेच दादर येथे असलेले हे नाट्यगृह गेली अनेक वर्षे मराठी रसिकांच्या मनात अधिराज्य करून आहे.

जुन्या काळातले अनेक गाजलेल्या नाटकांच्या पहिल्या प्रयोगांच्या आठवणी  या नाट्यगृहाने जपलेल्या आहेत.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*