No Picture
कविता - गझल

बिच्चारा नवरा

कांही म्हणा आम्हां नवर्‍यांचा जन्मच वाईट मिडीयासारखा बायको घेते येताजाता बाईट लग्नाआधी बरी वाटायची, साधी आणि भोळी एका गजर्‍यात देखील हिची, खुलायची खळी माझ्या आईला पाहूनही हिच्या गाली पडायची खळी निवड नाही चुकली आपली, वाटायच […]

व्यक्ती चित्रे

भारताची पहिली सुप्रिम कोर्ट न्यायाधीश महिला – फातिमा बिबी

५ ऑक्टोबर १९८९ …… भारतीय इतिहासातील महत्वाची घटना घडल्याचा दिवस. या दिवशी भारत देशाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतातील पहिली महिला, सुप्रिम कोर्टची न्यायाधीश बनली. त्या महिलेचं नाव आहे, एम. फातिमा बिबी. […]

ललित लेखन

कॅनडातील ९० वर्षे जुना रॉक्सी सिनेमा

रॉक्सी सिनेमा हे कॅनडामधील जुन्या चित्रपटगृहांपैकी एक सिनेमागृह आहे. तसं पहायला गेलो तर कॅनडात Ice Hockey, Niagara Falls सारख्या अनेक प्रसिद्ध गोष्टी आहेत पण इथली नाट्यगृह, चित्रपटगृह एका वेगळ्याच धाटणीने बांधलेली असतात. अशा चित्रपटगृहात चित्रपट पहायला मजा का नाही येणार? […]

ओळख महाराष्ट्राची

रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)

मुंबई ! सगळ्यांची लाडकी, सगळ्यांना स्वत:मध्ये समावून घेणारी आई तशीच आर्थिक राजधानी. या नगरीबद्दल कोणाला जर आकर्षण वाटलं नाही तर नवलच. ही नगरी विविधतेने नटलेली असून या नगरीत बर्‍याच वास्तू पहाण्यासारख्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सध्याच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकदमीच्या आवारात उभे असलेले हे “रविंद्र नाट्यमंदिर”. […]

ओळख महाराष्ट्राची

मुंबईची शान असलेला मेट्रो सिनेमा

मुंबईत आज अशा अनेक वास्तू आहेत ज्यांनी मुंबईला उभी रहाताना पाहिलेलं आहे त्यापैकीच एक वास्तू म्हणजे “मेट्रो सिनेमा”. आज जी वास्तू मेट्रो आयनॉक्स म्हणून ओळखली जाते तिच वास्तू  जुन्या काळात मेट्रो सिनेमा म्हणून प्रसिद्ध होती. […]

ओळख महाराष्ट्राची

गडकरी रंगायतन, ठाणे

राम गणेश गडकरी रंगायतन म्हणजेच गडकरी रंगायतन सांस्कृतिक राजधानी असलेल्या ठाणे (महाराष्ट्र) अगदी मध्यवर्ती भागात स्थित आहे. ठाणे शहरातील नावाजलेल्या “मासुंदा तलाव” म्हणजेच तलावपाळी जवळच ही वास्तू स्थित आहे. ठाण्यात येऊन जर हे नाट्यगृह पाहिले नाही तर तुम्ही ठाणे शहर पूर्णतः पाहिलं नाही असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. […]

ओळख महाराष्ट्राची

बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

पुणे शहर म्हटलं तर सगळ्यात पहिले डोळ्यांसमोर येते ती “पेशवाई”. तसं पहावयास गेलो तर पुणे ही ‘विद्यानगरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा वैभवसंपन्न पुणे शहरात आणखीन ही काही वास्तू आहेत ज्या पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवतात. अशीच एक वास्तू म्हणजे “बालगंधर्व रंगमंदिर”. पुण्यातील संभाजी पार्क विभागात ही वास्तू दिमाखाने उभी आहे. […]